CRPF Bharti 2026 |CRPF अंतर्गत 521 पदांची भरती; 10वी आणि 12वी उत्तीर्ण क्रीडापटूंना संधी, 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

CRPF Bharti 2026

केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच(CRPF Bharti 2026)अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. CRPF अंतर्गत क्रीडा कोट्यातून हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांची एकूण 521 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे गट ‘क’, अराजपत्रित आणि अ-लिपिकवर्गीय स्वरूपाची आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात … Read more

DMER Mumbai Bharti 2026 | DMER मुंबई अंतर्गत 678 पदांची भरती; ट्यूटर आणि कनिष्ठ निवासी पदांसाठी 23 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

DMER Mumbai Bharti 2026

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), मुंबई अंतर्गत(DMER Mumbai Bharti 2026)ट्यूटर आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 678 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पदाच्या आवश्यकतेनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. DMER Mumbai … Read more

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026 |महाराष्ट्रातील नगरपरिषदांमध्ये नवीन पदभरती प्रक्रियेला गती; 3,238 रिक्त पदांची माहिती समोर, जाहिरातीची प्रतीक्षा

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये कार्यरत अधिकारी(Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026)व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तसेच रिक्त पदांवर शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. जुलै 2026 मध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सुमारे 6,500 मंजूर पदांपैकी 3,600 पदे कार्यरत … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2026 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय तज्ज्ञ पदांसाठी भरती; 17 सप्टेंबर रोजी थेट मुलाखत

Pune Mahanagarpalika Bharti 2026

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध वैद्यकीय तज्ज्ञ(Pune Mahanagarpalika Bharti 2026)पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ), फिजिशियन, इंटेसिव्हिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ तसेच क्ष किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजीस्ट/सोनोलॉजीस्ट) या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, ही मुलाखत … Read more

PDKV Akola Bharti 2026 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 14 पदांची नवीन भरती सुरू; ऑफलाईन अर्ज करा

PDKV Akola Bharti 2026

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी नवीन(PDKV Akola Bharti 2026)भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल” या पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्रता असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम … Read more

UMED MSRLM Recruitment 2026 | उमेद अभियान जळगाव भरती 2026; जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 16 पदांसाठी अर्ज मागवले

UMED MSRLM Recruitment 2026

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(UMED MSRLM Recruitment 2026)अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जळगाव यांनी विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकात्मिक शेती समूह ब्लॉक अँकर तसेच वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामीण विकास, शेती आणि स्वयंरोजगार क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, फेलो आणि इतर पदांसाठी संधी | BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026

मुंबई | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत ‘ड’ संवर्ग, परिचारिका (स्टाफ नर्स), क्ष-किरण तंत्रज्ञ, फेलो तसेच सोनोलॉजिस्ट या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन तर काही पदांसाठी ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. भरतीचा आढावा – BMC Recruitment 2026 … Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 28 पदांसाठी भरती; उपसंचालक आणि सहायक संचालक पदांसाठी संधी | KDMC Recruitment 2026

KDMC Recruitment 2026

सरकारी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत उपसंचालक आणि सहायक संचालक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 28 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर … Read more

MSRTC ST Bus Recruitment 2026: एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती प्रस्तावित; जाहिरात कधी येणार?

MSRTC ST Bus Recruitment 2026

MSRTC ST Bus Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात तब्बल १७ हजार ७४२ पदांची मेगाभरती करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी रोजगारसंधी ठरू शकते. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती सध्या प्रस्तावित असून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली … Read more

Maha Metro Nagpur Bharti 2026 | नागपूर मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Maha Metro Nagpur Bharti 2026

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर मेट्रोसाठी विविध पदांवर भरती(Maha Metro Nagpur Bharti 2026) प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार कनिष्ठ अभियंता, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ, मल्टी-टास्किंग स्टाफ कम मोटर चालक आणि परिचर अशा विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे. दिलेल्या तपशीलानुसार एकूण 56 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज … Read more