IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 509 रिक्त जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. ITI, डिप्लोमा तसेच BA, B.Com, B.Sc, BBA अशा शाखांमधील उमेदवारांना पात्रता आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
IOCL Apprentice Vacancy 2025–26 (509 जागा)
| पदाचे नाव | जागा | पात्रता |
|---|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | 154 | संबंधित ट्रेडमध्ये ITI |
| टेक्निशियन अप्रेंटिस | 248 | संबंधित शाखेत डिप्लोमा |
| पदवीधर अप्रेंटिस | 107 | BA, B.Com, B.Sc, BBA |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/s0Ec1 |
| ऑनलाईन अर्ज करा ( टेक्निशियन , पदवीधर अप्रेंटिस) | https://shorturl.at/1ZYr3 |
| ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस) | https://shorturl.at/oOfhD |
| अधिकृत वेबसाईट | https://iocl.c |
याशिवाय IOCL ने आणखी एक स्वतंत्र भरती जाहीर केली असून, ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी 82 जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी देखील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षे आवश्यक असून, शैक्षणिक पात्रता आधीप्रमाणेच पदानुसार ITI आणि डिप्लोमा अशी आहे.
IOCL Apprentice Vacancy 2025 (82 जागा)
| पदाचे नाव | जागा | पात्रता |
|---|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | 36 | संबंधित ट्रेडमध्ये ITI |
| टेक्निशियन अप्रेंटिस | 46 | संबंधित शाखेत डिप्लोमा |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/9vUym |
| ऑनलाईन अर्ज करा ( टेक्निशियन अप्रेंटिस) | https://shorturl.at/1ZYr3 |
| ऑनलाईन अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस) | https://shorturl.at/oOfhD |
| अधिकृत वेबसाईट | https://iocl.com/ |
तसेच IOCL अंतर्गत पॅनेल डॉक्टर या पदासाठी देखील भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागणार असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल आणि अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचण्याची सूचना देण्यात आली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
Manager (HR), Indian Oil Corporation Limited, Indian Oil Cryogenics, A-4, Ambad, MIDC Industrial Area, Near Pandav Leni, Nashik, Maharashtra – 422010.
IOCL Bharti 2025
| PDF जाहिरात | https://shorturl.at/kfT4W |
| अधिकृत वेबसाईट | https://iocl.com/ |
