ECHS Nashik Bharti 2026 | नाशिकमध्ये ECHS अंतर्गत विविध पदांसाठी भरती; ऑफलाईन अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ECHS Nashik Bharti 2026

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS Nashik Bharti 2026) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय तसेच प्रशासकीय आणि सहाय्यक स्वरूपाच्या विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज … Read more

Nashik Anganwadi Bharti 2026 | १२ वी पास महिलांसाठी मोठी संधी! ३१ जुलैपर्यंत अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Nashik Anganwadi Bharti 2026

नाशिक जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी नोकरीची चांगली संधी (Nashik Anganwadi Bharti 2026) उपलब्ध झाली आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत नाशिक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. … Read more

KK Wagh Education Society Nashik Recruitment 2026 | नाशिकमध्ये नोकरीची संधी! के. के. वाघ एज्युकेशन सोसायटीत विविध पदांसाठी भरती; 18 जुलैपर्यंत करा अर्ज

KK Wagh Education Society Nashik Recruitment 2026

शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी (KK Wagh Education Society Nashik Recruitment 2026) उपलब्ध झाली आहे. के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मुख्य लेखापाल, लेखा अधिकारी, खरेदी अधिकारी, विद्युत पर्यवेक्षक आणि कृषी पर्यवेक्षक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

YCMOU Bharti 2026 | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

YCMOU Bharti 2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU Bharti 2026), नाशिक अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने नियोजन अधिकारी (Planning Officer) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, या भरतीद्वारे एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) … Read more

Brahma Valley College Nashik Bharti 2026 | ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिकमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Brahma Valley College Nashik Bharti 2026

नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली कॉलेजने विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 20 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तसेच प्रशासकीय विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली … Read more

DRDO ACEM Nashik Recruitment 2026 | DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

DRDO ACEM Nashik Recruitment 2026

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO ACEM Nashik Recruitment 2026) अंतर्गत कार्यरत असलेल्या अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स (ACEM), नाशिक यांनी वर्ष 2026 साठी अप्रेंटिस (शिकाऊ) पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार असून, संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रात … Read more

MUHS Nashik Bharti 2026 | MUHS नाशिक अंतर्गत “या” रिक्त पदांकरीता भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

MUHS Nashik Bharti 2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS Nashik Bharti 2026 ), नाशिक अंतर्गत विविध शैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सहायक प्राध्यापक (Assistant Professor) आणि वरिष्ठ निवासी (Senior Resident) या पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय … Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत 591 रिक्त पदांकरिता भरती सुरू; त्वरित अर्ज करा | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 509 रिक्त जागा उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे … Read more