पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात विविध पदांची भरती; ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज मागवले, संधी चुकवू नका | MOEF Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

MOEF Bharti 2025: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MOEF) अंतर्गत सल्लागार, खाजगी सचिव, कनिष्ठ अनुवादक पदांसाठी एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांसाठी शेवटच्या तारखा वेगवेगळ्या असून उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रता व अटी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


MOEF सल्लागार भरती 2025 (ऑनलाइन अर्ज)

मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयात सल्लागार A व B या पदांसाठी 10 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून 12 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.

पदांची माहिती

पदाचे नावपदसंख्या
सल्लागार A05
सल्लागार B05

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन
सल्लागार A₹60,000
सल्लागार B₹80,000

अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाइन भरायचा आहे.
  • सविस्तर सूचना MOEF च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अंतिम तारीख: 12 डिसेंबर 2025
  • अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

MOEF Bharti 2025

 PDF जाहिरातhttps://shorturl.at/0J27R
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/H4890
अधिकृत वेबसाईटhttps://moef.gov.in/

MOEF खाजगी सचिव व कनिष्ठ अनुवादक भरती 2025 (ऑफलाईन अर्ज)

मंत्रालयाच्या शिलाँग प्रादेशिक कार्यालयासाठी खाजगी सचिवकनिष्ठ अनुवादक या दोन पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑफलाईन करायचा असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 (45 दिवस) आहे.

पदांची माहिती

पदाचे नावपदसंख्या
खाजगी सचिव01
कनिष्ठ अनुवादक01

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपात्रता
खाजगी सचिव
कनिष्ठ अनुवादकमान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी व इंग्रजी विषय अनिवार्य/ऐच्छिक किंवा माध्यम म्हणून असणे आवश्यक

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतन
खाजगी सचिवLevel-7 (₹44,900–1,42,400)
कनिष्ठ अनुवादकPay Band-2 ₹9,300–34,800 + GP ₹4,200

अर्ज पत्ता

उपमहानिरीक्षक (मध्यवर्ती) आणि कार्यालय प्रमुख,
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय,
प्रादेशिक कार्यालय, लुम्बटनगेन, शिलाँग – 793021

महत्त्वाच्या सूचना

  • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/3EhZ0 
अधिकृत वेबसाईटhttps://moef.gov.in/

MOEF सल्लागार B (एक जागा) – ऑफलाईन अर्ज

मंत्रालयात सल्लागार B या पदासाठी 1 जागा निघाली असून अर्ज ऑफलाईन स्वीकारले जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2025 (21 दिवस) आहे.

पद व वेतन

पदाचे नावपदसंख्यावेतन
सल्लागार B01₹80,000

अर्ज सूचना

  • अर्ज संबंधित पत्त्यावर ऑफलाईन पाठवावा.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/N2aQN
अधिकृत वेबसाईटhttps://moef.gov.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा