EdCIL इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | EdCIL Bharti 2025

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

EdCIL Bharti 2025: ईडीसीआयएल इंडिया लिमिटेडतर्फे विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांवर एकूण 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय प्रकल्प सल्लागार, विविध विषयांचे सल्लागार, सहयोगी सल्लागार, प्रकल्प सहाय्यक तसेच मल्टी-टास्किंग स्टाफ/सपोर्ट स्टाफ अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज ई-मेलद्वारे स्वीकारले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

ही भरती मुख्यतः उच्च शिक्षण, डिजिटलायझेशन, मॉनिटरिंग, प्रशासन, फायनान्स व इतर प्रकल्पाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून 12वी पासपासून ते Ph.D. पर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा 40 ते 62 वर्षे इतकी आहे.

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 

भरतीतील पदांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

EdCIL Bharti 2025

पदांची संख्या

पदाचे नावपदसंख्या
Central Project Advisor1
Consultant (Various Fields)11
Associate Consultant (Various Fields)11
Project Assistant4
Multi-Tasking/Support Staff6
एकूण33

शैक्षणिक पात्रता

पदपात्रता
Central Project AdvisorMasters Degree, Ph.D
ConsultantsDegree / PG / CA / MBA / Ph.D (पदानुसार)
Associate ConsultantsDiploma / BE / B.Tech / Masters Degree / MBA
Project Assistantसंबंधित विषयातील पात्रता
MTS/Support Staff12th

वेतनश्रेणी

पदप्रति महिना वेतन
Consultants₹1,20,000 – ₹1,50,000
Associate Consultants₹80,000 – ₹1,20,000
MTS / Support Staff₹35,000 – ₹40,000
Central Project Advisorसंस्थेच्या नियमानुसार

अर्ज merite@edcil.co.in या ई-मेलवर संबंधित कागदपत्रांसह पाठवायचा आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/kN2Xk
अधिकृत वेबसाईटhttps://www.edcilindia.co.in/

ईडीसीआयएलमध्ये ‘कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट नियोजन)’ पदासाठी स्वतंत्र भरती | EdCIL Bharti 2025

याशिवाय ईडीसीआयएलने कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट नियोजन) या पदासाठी 1 जागा जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे.

माहिती संक्षिप्त स्वरूपात

पदपदसंख्यापात्रतावयोमर्यादावेतनश्रेणी
कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट नियोजन)01Post Graduate (Engineering/Technology/Management/Any discipline – specialization सहित)50 वर्ष₹1,00,000 – ₹2,60,000

अर्ज ऑनलाइन किंवा ई-मेलद्वारे सादर करता येईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शुद्धिपत्र जाहिरातhttps://shorturl.at/055Na
PDF जाहिरातhttps://shorturl.at/055Na
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/0N5Na
अधिकृत वेबसाईटhttps://www.edcilindia.co.in/

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा