Sports Authority of India Bharti 2026 | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 113 पदांची भरती; विविध पदांसाठी अर्जाची संधी

Sports Authority of India Bharti 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात(Sports Authority of India Bharti 2026)अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. SAI कडून सहाय्यक, विभाग अधिकारी आणि डीन या पदांसाठी एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या तीनही पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख वेगवेगळी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठी दिलेल्या अर्ज प्रक्रियेची … Read more