STPI मध्ये कनिष्ठ हिंदी अनुवादक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्युबेशन व्यवस्थापक पदासाठी मोठी भरती; पदव्युत्तर उमेदवारांना संधी | STPI Recruitment 2026

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा

STPI Recruitment 2026: सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. STPI कडून ‘कनिष्ठ हिंदी अनुवादक’ (Junior Hindi Translator) पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.

भरतीचा तपशील – STPI Recruitment 2026

घटकमाहिती
संस्थेचे नावSoftware Technology Parks of India (STPI)
पदाचे नावकनिष्ठ हिंदी अनुवादक
एकूण जागा09
अर्ज पद्धतीऑनलाइन
अंतिम तारीख7 सप्टेंबर 2026
कमाल वयोमर्यादा30 वर्षे
वेतनLevel-6, ₹35,400 ते ₹1,12,400

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असणे आवश्यक आहे. हिंदी किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच पदवी स्तरावर हिंदी/इंग्रजी विषयाची आवश्यक अट पूर्ण केलेल्या उमेदवारांना पात्रता लागू आहे.

याशिवाय हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी भाषांतराचा मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. पर्यायाने केंद्र किंवा राज्य सरकारच्या कार्यालयात अथवा भारत सरकारच्या उपक्रमात हिंदी-इंग्रजी आणि इंग्रजी-हिंदी भाषांतराचे दोन वर्षांचे अनुभव असलेल्या उमेदवारांना पात्रता लागू होऊ शकते.

वयोमर्यादा आणि वेतन

या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू होऊ शकते. निवड झालेल्या उमेदवाराला Level-6 वेतनश्रेणीनुसार ₹35,400 ते ₹1,12,400 वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

STPI भरती 2026 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासावी. त्यानंतर STPIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि इतर अटींसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

PDF जाहिरातhttps://lnk.ua/g1kdeNoFq
ऑनलाईन अर्ज करा  https://lnk.ua/oDvcj70ws
अधिकृत वेबसाईटwww.stpi.in

सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), इनक्युबेशन व्यवस्थापक (IM), सहाय्यक इनक्युबेशन व्यवस्थापक (AIM) आणि कार्यकारी (वित्त व प्रशासन)”पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया भारती २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे.

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया भारती २०२६ 

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), इनक्युबेशन व्यवस्थापक (IM), सहाय्यक इनक्युबेशन व्यवस्थापक (AIM) आणि कार्यकारी (वित्त व प्रशासन)
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 35 – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – www.stpi.in

STPI Vacancy 2026

पदाचे नावपद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) 01
इनक्युबेशन व्यवस्थापक (IM)01
सहाय्यक इनक्युबेशन व्यवस्थापक (AIM)01
कार्यकारी (वित्त व प्रशासन)01

Educational Qualification For For STPI Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) Bachelor’s in Technology/Engineering (or equivalent degree) or Master in Technology/ Engineering/ Science or MBA from a recognized, accredited and reputed institute/university
इनक्युबेशन व्यवस्थापक (IM)Graduate from a recognized university.
सहाय्यक इनक्युबेशन व्यवस्थापक (AIM)Graduate from a recognized university
कार्यकारी (वित्त व प्रशासन)MBA (Finance) and/or Graduate in Science/Commerce from a recognized university.

Salary Details For STPI Jobs 2026

पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) Rs. 1,50,000 per month
इनक्युबेशन व्यवस्थापक (IM)Rs. 75,000 per month
सहाय्यक इनक्युबेशन व्यवस्थापक (AIM)Rs. 50,000 per month
कार्यकारी (वित्त व प्रशासन)Rs. 35,000 per month

How to Apply For STPI Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२६  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरातhttps://lnk.ua/xGm5s9t0g
ऑनलाईन अर्ज करा  https://lnk.ua/FHowjzAbt
अधिकृत वेबसाईटwww.stpi.in

ही नोकरीची माहिती मित्रांसोबत शेअर करा