STPI मध्ये कनिष्ठ हिंदी अनुवादक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इनक्युबेशन व्यवस्थापक पदासाठी मोठी भरती; पदव्युत्तर उमेदवारांना संधी | STPI Recruitment 2026

STPI Recruitment 2026

STPI Recruitment 2026: सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. STPI कडून ‘कनिष्ठ हिंदी अनुवादक’ (Junior Hindi Translator) पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर … Read more