Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे 381 पदांची भरती; 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्जाची संधी

Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026

जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित भरतीची(Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2026)तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार सेवा केंद्र (केंद्र संचालक)’ या पदासाठी एकूण 381 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नमूद असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more