ZP Mega Bharti 2026: राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये १५ हजार ६२६ पदे रिक्त; २९ संवर्गांतील मेगा भरतीची शक्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती

ZP Mega Bharti 2026

Maharashtra ZP Mega Bharti: 15,626 vacancies across 29 categories; recruitment aspirants await the official notification. ZP Mega Bharti 2026: राज्यात शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याची माहिती समोर आली असून, या रिक्त जागांमुळे आगामी काळात जिल्हा परिषदांमध्ये मोठी पदभरती होण्याची शक्यता निर्माण … Read more