Maharashtra School Recruitment 2026 | महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २३ हजारांहून अधिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर(Maharashtra School Recruitment 2026)कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या संवर्गांतील थेट भरतीच्या कोट्यातील ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या निर्णयामुळे २३ हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरतीचा मार्ग मोकळा होणार असून, अनेक … Read more