रेल्वे विभागात मेगाभरती, १०वी पास उमेदवारांना लोको पायलट बनण्याची संधी; ११ हजार १२७ रिक्त जागा | Assistant Loco Pilot Bharti 2026

Assistant Loco Pilot Bharti 2026

Assistant Loco Pilot Bharti 2026: देशातील रेल्वे विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रासह देशभरातील उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) वर्ग २ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण ११,१२७ रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. … Read more