BECIL Bharti 2026 | BECIL अंतर्गत 12वी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 41 रिक्त पदांची भरती

BECIL Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या 12वी उत्तीर्ण, पदवीधर तसेच संबंधित क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अर्थात(BECIL Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तांत्रिक सहाय्यक (ENT), EMT तंत्रज्ञ, रुग्ण सेवा व्यवस्थापक (PCM), प्रयोगशाळा परिचर, दंत तंत्रज्ञ, अन्न वितरक, OT तंत्रज्ञ, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता (फार्मासिस्ट) आणि … Read more