ZP Beed Bharti 2026 | जिल्हा परिषद बीड अंतर्गत 26 पदांची भरती; विधिज्ञ पदासाठी ऑफलाइन अर्जाची संधी
बीड जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या आणि विधी क्षेत्रातील पात्रता(ZP Beed Bharti 2026)असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद बीड अंतर्गत विधिज्ञ पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. … Read more