BEL Bharti 2026 | BEL अंतर्गत 52 पदांसाठी नोकरीची संधी; उपअभियंता आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच(BEL Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार BEL भरती 2026 अंतर्गत उपअभियंता आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार या पदांसाठी एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये उपअभियंता पदाच्या 14 जागा आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार पदाच्या 38 जागांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. … Read more