Bhandara Bharti 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत 466 जागांची भरती; 12 ऑगस्टपासून अर्ज सुरू!

Bhandara Bharti 2026

जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा(Bhandara Bharti 2026)यांच्या वतीने “आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात – 2026” प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार भंडारा जिल्ह्यातील तालुका, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी पात्र अर्जदारांकडून आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या जाहिरातीअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण 466 आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत … Read more

Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026 | सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पदांची भरती; २३ जुलै रोजी थेट मुलाखत जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026

आयुध निर्माणी रुग्णालय, भंडारा (Ordnance Factory Hospital Bhandara Bharti 2026) येथे डॉक्टर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २ रिक्त डॉक्टर पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह २३ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीस … Read more