BMC Recruitment 2026 | मुंबई महानगरपालिकेत 612 प्रशिक्षणार्थी पदांची भरती; 20-21 ऑगस्टला मुलाखत
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या(BMC Recruitment 2026)उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 612 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार संबंधित ठिकाणी मुलाखतीसाठी … Read more