BSF Recruitment 2026: सीमा सुरक्षा दल अंतर्गत 1167 रिक्त जागांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा

BSF Recruitment 2026

BSF Recruitment 2026: केंद्र सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील उपनिरीक्षक (Sub Inspector – GD) पदांच्या एकूण 1,167 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये BSF, CRPF, SSB आणि ITBP या चार दलांमधील पदांचा समावेश … Read more