DRDO PXE Bharti 2026 | DRDO PXE अंतर्गत 52 पदांसाठी नवीन भरती; बी.टेक आणि डिप्लोमा उमेदवारांना संधी, 12 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज

DRDO PXE Bharti 2026

संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बी.टेक(DRDO PXE Bharti 2026)आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या पुरावा आणि प्रायोगिक स्थापना अर्थात Proof & Experimental Establishment (PXE) अंतर्गत एकूण 52 रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पदवीधर शिकाऊ उमेदवार (बी.टेक) … Read more