IIM Mumbai Bharti 2026 | IIM मुंबई अंतर्गत 15 शैक्षणिक सहयोगी पदांची भरती; 13 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

IIM Mumbai Bharti 2026

मुंबईमध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या(IIM Mumbai Bharti 2026)उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई म्हणजेच IIM Mumbai अंतर्गत शैक्षणिक सहयोगी या पदासाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2026 … Read more