Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 | वसई विरार शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; 16 ऑक्टोबरला मुलाखत

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026

वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर अंतर्गत विविध(Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026)पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत वाहतूक नियोजक, शहरी नियोजक, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ आणि संगणक प्रणाली तज्ञ या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याऐवजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित … Read more