COSMOS Bank Bharti 2026 | कॉसमॉस बँकेत २५ व्यवस्थापक पदांची भरती; ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

COSMOS Bank Bharti 2026

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये(COSMOS Bank Bharti 2026)व्यवस्थापक पदाच्या एकूण २५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्थात ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात … Read more