Bank of Baroda Recruitment 2026 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत ८३७ पदांसाठी भरती जाहीर, अर्ज करण्याची शेवटची संधी
Bank of Baroda Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँकेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८३७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि हेड इन्व्हेस्टमेंट या … Read more