DRDO DIPR Bharti 2026 | संरक्षण मानसशास्त्रीय संशोधन संस्था अंतर्गत 24 प्रशिक्षणार्थी पदांची भरती; 13 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी(DRDO DIPR Bharti 2026)महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मानसशास्त्रीय संशोधन संस्था म्हणजेच DRDO DIPR अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2026 देण्यात आली … Read more