Engineers India Limited Recruitment 2026 | इंजीनियर्स इंडिया लिमिटेड भरती 2026; सहयोगी अभियंता श्रेणी-I पदांसाठी 12 जागांवर भरती

Engineers India Limited Recruitment 2026

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी इंजीनियर्स इंडिया लिमिटेड(Engineers India Limited Recruitment 2026)ने मोठी रोजगार संधी उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन कंपनी असलेल्या इंजीनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत “सहयोगी अभियंता श्रेणी-I” (Associate Engineer Grade I) पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी … Read more