Exim Bank Bharti 2026 | पदवीधारकांना एक्झिम बँकेत नोकरीची संधी; 20 पदांसाठी भरती, 10 आणि 15 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(Exim Bank Bharti 2026)बातमी आहे. एक्झिम बँक अर्थात Export-Import Bank of India अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये एकूण 20 रिक्त पदांचा समावेश असून दोन स्वतंत्र जाहिरातींच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये व्यवसाय विकास अधिकारी या पदाच्या 12 जागा असून … Read more