FSSAI Bharti 2026 | FSSAI Recruitment 2026: भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात 3 पदांची भरती; दरमहा 2.70 लाख मानधनाची संधी

FSSAI Bharti 2026

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(FSSAI Bharti 2026)अर्थात FSSAI अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. FSSAI अंतर्गत कायदेशीर सल्लागार (Legal Consultant) पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2026 आहे. … Read more