BMC Bharti 2026 | १०वी उत्तीर्णांसाठी मुंबई महानगरपालिकेत भरती; 30 जुलैपर्यंत अर्ज करा जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

BMC Bharti 2026

मुंबईतील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत … Read more