Naval Dockyard Mumbai Bharti 2026 | ०८वी, १०वी उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबईत अप्रेंटिसच्या 283 जागांसाठी भरती
डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे विविध ट्रेडमधील अप्रेंटिस(Naval Dockyard Mumbai Bharti 2026) पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, रिगर या ट्रेडसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवारांना, तर क्रेन ऑपरेटर या ट्रेडसाठी … Read more