NCRTC Bharti 2026 | NCRTC अंतर्गत 91 पदांची भरती; पर्यवेक्षक, कनिष्ठ देखभालकर्ता आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी संधी

NCRTC Bharti 2026

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ अर्थात(NCRTC Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार पर्यवेक्षक-I, कनिष्ठ देखभालकर्ता आणि सहाय्यक व्यवस्थापक/ऑपरेशन्स या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये पर्यवेक्षक-I आणि कनिष्ठ देखभालकर्ता पदांच्या 90 जागा, तसेच सहाय्यक व्यवस्थापक/ऑपरेशन्स पदाची स्वतंत्र जाहिरात दिली आहे. उमेदवारांना पदानुसार ऑनलाइन किंवा ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता … Read more