ICT Mumbai Recruitment 2026 | इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबईमध्ये नवीन भरती; ७ जुलैपर्यंत अर्ज करा

ICT Mumbai Recruitment 2026

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (ICT Mumbai Recruitment 2026), मुंबई यांनी २०२६ वर्षासाठी नवीन भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Associate) या पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. संबंधित पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या … Read more