Nashik Kotwal Bharti 2026 | नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 156 जागांची भरती; 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

Nashik Kotwal Bharti 2026

नाशिक जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी(Nashik Kotwal Bharti 2026)महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सापगाव, सामुंडी, शिरसगाव, देवळा-येवला, कळवण आणि चांदवड उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत कोतवाल पदाच्या एकूण 156 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2026 आहे. … Read more