कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात 13 रिक्त जागांची भरती; मुंबईत नोकरीची संधी, 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा | Ministry of Corporate Affairs Bharti 2026
नोकरीच्या शोधात असलेल्या आणि विविध शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत तरुण व्यावसायिक (Young Professional) पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. … Read more