Konkan Railway Bharti 2026 | कोकण रेल्वे अंतर्गत 66 पदांकरिता भरती; सहाय्यक लोको पायलट पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Konkan Railway Bharti 2026

रेल्वे क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत सहाय्यक लोको पायलट (ALP) / वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट (Senior ALP) पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन (ई-मेल) तसेच ऑफलाईन पद्धतीने … Read more