NHPC भरती 2026: राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगममध्ये 205 प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची भरती; 26 डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी | NHPC Recruitment 2026

NHPC Recruitment 2026

NHPC Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड (NHPC) अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता पदाच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिक या तीन अभियांत्रिकी शाखांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना … Read more