यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी’ पदांसाठी 133 जागांची भरती, संधी चुकवू नका | YDCC Bank Bharti 2025
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने आपल्या शाखांमध्ये कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण 133 रिक्त जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिकांच्या 119 आणि सहाय्यक कर्मचार्यांच्या 14 जागा आहेत. बँकेकडून उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 … Read more