PRL Bharti 2026 |सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PRL मध्ये भरती; 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज

PRL Bharti 2026

भौतिक संशोधन प्रयोगशाळा (PRL Bharti 2026) अंतर्गत विविध अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 05 रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशासकीय क्षेत्रात तसेच लेखा आणि खरेदी व भांडार व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी … Read more