ABMSP Pune Bharti 2026 | अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

ABMSP Pune Bharti 2026

पुणे येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (ABMSP Pune Bharti 2026) यांनी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 14 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करून नियोजित दिवशी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. या भरती … Read more