RITES येथे 700 रिक्त पदांकरीता भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | RITES Bharti 2025

RITES Bharti 2025

RITES Bharti 2025: रेल्वे इस्टिमेट्स आणि तांत्रिक सेवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या RITES लिमिटेड या केंद्र सरकारी उपक्रमाने 2025 साठी विविध पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. सहाय्यक व्यवस्थापकापासून ते वैयक्तिक सल्लागार, अप्रेंटिस आणि अभियंता पदांपर्यंत अनेक विभागांमध्ये संधी उपलब्ध असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक व्यवस्थापक – 400 जागा कंपनीने सर्वाधिक … Read more