RITES Bharti 2026 | RITES लिमिटेडमध्ये 8 पदांसाठी भरती; 13 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

RITES Bharti 2026

RITES लिमिटेडने अनुभवी उमेदवारांसाठी भरतीची नवीन अधिसूचना जाहीर केली असून, “वरिष्ठ गुणवत्ता आणि साहित्य अभियंता (Senior Quality & Material Engineer)” तसेच “QA/QC तज्ज्ञ (QA/QC Expert)” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 08 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली … Read more