Jalsampada Vibhag Bharti 2026 | मोठी खुशखबर! जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगाभरती; नवीन परिपत्रक जाहीर

Jalsampada Vibhag Bharti 2026

राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर मेगाभरती(Jalsampada Vibhag Bharti 2026)होण्याची तयारी सुरू झाली असून यासंदर्भातील महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील सुमारे 14 हजार पदांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय विभागासाठी 41 हजार पदांच्या … Read more

Maha Housing Bharti 2026 | महा गृहनिर्माणमध्ये भरती; 26 जुलैपर्यंत ई-मेलद्वारे करा अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Maha Housing Bharti 2026

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (Maha Housing Bharti 2026) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 33 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक पात्रता, अटी आणि शर्तींची खात्री करून अर्ज … Read more

Brahma Valley College Nashik Bharti 2026 | ब्रह्मा व्हॅली कॉलेज नाशिकमध्ये भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Brahma Valley College Nashik Bharti 2026

नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली कॉलेजने विविध शैक्षणिक आणि अशैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 20 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तसेच प्रशासकीय विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली … Read more

Kolhapur Job Update | कोल्हापूर, सांगली आणि कागल परिसरात विविध कंपन्या व शैक्षणिक संस्थांमध्ये भरती; अनुभवी तसेच फ्रेशर्सना संधी

Kolhapur Job Update

Kolhapur Job Update: कोल्हापूर, कागल MIDC, शिरोली MIDC तसेच सांगली परिसरातील विविध नामांकित कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करावेत. 1) कागल MIDC मधील नामांकित कंपनीमध्ये Assistant Accountant पदासाठी भरती कागल MIDC येथील एका नामांकित कंपनीमध्ये Assistant Accountant पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अकाउंट्स … Read more

Zepto Recruitment 2026 | Project Manager पदासाठी भरती; सिव्हिल, इलेक्ट्रिकल उमेदवारांना मोठी संधी

Zepto Recruitment 2026

भारतामधील वेगाने वाढणाऱ्या क्विक-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी (Zepto Recruitment 2026) ने Project Manager पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. विविध प्रादेशिक प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी ही भरती करण्यात येत असून, वेअरहाऊस, इलेक्ट्रिकल सेटअप, इंटिरिअर फिट-आउट आणि सिव्हिल प्रकल्पांमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. 2021 मध्ये स्थापना झालेल्या … Read more

Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2026 | सांगली अर्बन बँकेत 9 जागांसाठी भरती; ऑफलाईन अर्ज सुरू

Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सांगली अर्बन को-ऑप बँक लिमिटेड (Sangli Urban Co-Op Bank Recruitment 2026) यांनी विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 09 रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या … Read more

RITES Bharti 2026 | RITES लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

RITES Bharti 2026

RITES लिमिटेडने अनुभवी उमेदवारांसाठी भरतीची नवीन अधिसूचना जाहीर केली असून, “वरिष्ठ गुणवत्ता आणि साहित्य अभियंता (Senior Quality & Material Engineer)” तसेच “QA/QC तज्ज्ञ (QA/QC Expert)” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 08 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली … Read more