RRB Section Controller Bharti 2026 | रेल्वे भरती मंडळात पदवीधारकांसाठी मोठी संधी; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती
रेल्वे क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत “विभाग नियंत्रक (RRB Section Controller Bharti 2026)” पदाच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू होणार … Read more