SSC CHSL Bharti 2026 | 12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2,536 पदांची भरती; 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

SSC CHSL Bharti 2026

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग अर्थात(SSC CHSL Bharti 2026)मार्फत Combined Higher Secondary Level (CHSL) 2026 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट (JSA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एन्ट्री … Read more