मोठी बातमी! D.Ed कायमचे बंद होणार! पुढे काय…? | Shikshak Bharti Updates

Shikshak Bharti Updates

Shikshak Bharti Updates: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. येत्या २०२९ पूर्वी राज्यातील सर्व डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) महाविद्यालये बंद होणार आहेत. त्याठिकाणी चार वर्षांचे इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे चालू २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष हे पारंपरिक डीएड अभ्यासक्रमासाठी शेवटचं वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्यातील प्रवेश … Read more