VNIT Nagpur Bharti 2026 | VNIT नागपूरमध्ये थेट भरती! २० जुलैला मुलाखत; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

VNIT Nagpur Bharti 2026

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT Nagpur Bharti 2026), नागपूर यांनी प्रकल्प सहयोगी (Project Associate) पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४ रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे. या भरतीसाठी … Read more