PCMC Recruitment 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती; 10वी पास उमेदवारांना संधी, 16 जुलैपर्यंत करा अर्ज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत (PCMC Recruitment 2026) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत “तुमचा मित्र स्वयंसेवक (PCDRF)” या पदांसाठी एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. विशेष म्हणजे, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही या भरतीसाठी संधी … Read more