12 वी उत्तीर्णांना नोकरी: मुंबई पूर्व टपाल विभागात 60 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, संधी चुकवू नका | Mumbai Postal Department Bharti 2026

Mumbai Postal Department Bharti 2026

मुंबई पूर्व टपाल विभागाअंतर्गत थेट एजंट आणि फील्ड ऑफिसर या पदांसाठी एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने राबवली जात असून निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीद्वारे होणार आहे. या भरतीअंतर्गत थेट एजंट … Read more