NABARD Bharti 2026 | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध भरती; 23 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

NABARD Bharti 2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) ने विविध तांत्रिक आणि तज्ज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बँकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, डेटा व्यवस्थापन, हवामान बदल, कार्बन व्यवस्थापन तसेच ट्रेझरी जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण … Read more

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2026 | शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी; खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळात भरती; २१ जुलैला थेट मुलाखत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2026

खेड तालुका शिक्षक प्रसारक मंडळ, पुणे यांनी विविध शैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली (Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2026) असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत संचालक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा … Read more

Govt Polytechnic Pune Bharti 2026 | पुण्यात सरकारी नोकरीची संधी! शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे भरती; १५ जुलैला थेट मुलाखत जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Govt Polytechnic Pune Bharti 2026

शासकीय तंत्रनिकेतन, पुणे अंतर्गत विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या व्हिजिटिंग लेक्चरर पदांसाठी भरती (Govt Polytechnic Pune Bharti 2026) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी १५ जुलै २०२६ रोजी आयोजित मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्जदारांकडून कोणतीही लेखी परीक्षा … Read more

HBCSE Bharti 2026 | मुंबईत सरकारी नोकरीची संधी! HBCSE भरती; 11 जुलैपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

HBCSE Bharti 2026

मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (Homi Bhabha Centre for Science Education – HBCSE) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि कार्य सहाय्यक (HBCSE Bharti 2026) या पदांसाठी एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन … Read more

RRC Central Railway Bharti 2026 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वे रिक्रूटमेंट सेल मध्य रेल्वेत भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

RRC Central Railway Bharti 2026

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रेलवे रिक्रूटमेंट सेल (RRC Central Railway Bharti 2026), मध्य रेल्वे अंतर्गत विविध स्तरांवरील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकूण 62 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात … Read more

LPAI Bharti 2026 | लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती; 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

LPAI Bharti 2026

लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (LPAI Bharti 2026) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकूण 63 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असून, इच्छुकांनी निर्धारित मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज … Read more

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2026 | बँकेत नोकरीची संधी! प्रेरणा सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2026

पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रेरणा को-ऑप बँक पुणे (Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2026) यांनी विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, विपणन सहाय्यक आणि शिपाई या पदांवरील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे … Read more

Prasar Bharati Bharti 2026 | प्रसार भारतीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Prasar Bharati Bharti 2026

देशातील सार्वजनिक प्रसारण संस्था असलेल्या प्रसार भारती अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. प्रसार भारतीने “प्रतिनिधी” आणि “वरिष्ठ प्रतिनिधी” या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, एकूण ५ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. माध्यम क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात … Read more

Government Polytechnic Miraj Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन मिरजमध्ये भरती; १६ जुलैला थेट मुलाखत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Government Polytechnic Miraj Bharti 2026

सांगली जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, मिरज (Government Polytechnic Miraj Bharti 2026) अंतर्गत विविध रिक्त अधिव्याख्यात्या पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अधिव्याख्यात्या पदांसाठी रिक्त जागा भरल्या … Read more

IDBI Bank Bharti 2026 | IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 26 जुलैपर्यंत करा अर्ज; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IDBI Bank Bharti 2026

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँक अंतर्गत विविध व्यवस्थापकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे उप-महाव्यवस्थापक (Deputy General Manager), सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) आणि व्यवस्थापक (Manager) या पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि … Read more