DSSSB Bharti 2026 | DSSSB अंतर्गत 641 पदांची भरती; 4 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

DSSSB Bharti 2026

दिल्लीमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी(DSSSB Bharti 2026)महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अर्थात DSSSB अंतर्गत विविध पदांच्या एकूण 641 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ न्यायालयीन सहाय्यक, प्रोसेस सर्व्हर तसेच शिपाई, ऑर्डरली आणि डाक शिपाई या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना … Read more

DBATU Raigad Bharti 2026 | DBATU रायगड अंतर्गत 411 रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; 6, 7 आणि 8 ऑक्टोबरला मुलाखती

DBATU Raigad Bharti 2026

रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ(DBATU Raigad Bharti 2026)अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठामध्ये तब्बल 411 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. विविध शैक्षणिक, तांत्रिक, प्रशासकीय तसेच शिक्षकेतर पदांचा या भरतीमध्ये समावेश असून संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार … Read more

IIMS Bharti 2026 | इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये 28 पदांची भरती; प्राध्यापकांसह विविध पदांसाठी 28 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

IIMS Bharti 2026

नागपूर येथे नोकरीच्या शोधात असलेल्या तसेच अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अर्थात(IIMS Bharti 2026)अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन … Read more

NMU Jalgaon Bharti 2026 | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 138 जागांची भरती; 28 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

NMU Jalgaon Bharti 2026

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात(NMU Jalgaon Bharti 2026)नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने … Read more

MAFSU Nagpur Bharti 2026 | महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 193 पदांची मोठी भरती; 14 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

MAFSU Nagpur Bharti 2026

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ(MAFSU Nagpur Bharti 2026),नागपूर अंतर्गत विविध शैक्षणिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत सहाय्यक प्राध्यापक तसेच शारीरिक शिक्षण / क्रीडा अधिकारी या पदांसाठी एकूण 193 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. इच्छुक … Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 52 पदाकरिता भरती; त्वरित अर्ज करा | SGBAU Amravati Recruitment 2026

SGBAU Amravati Recruitment 2026

SGBAU Amravati Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) संलग्न महाविद्यालयांमार्फत विविध पदांसाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. शानुबाई नाईक महिला महाविद्यालय, ढाणकी तसेच इतर संलग्न महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, ग्रंथालय परिचर, सीएचबी, सहाय्यक प्राध्यापक आणि प्राचार्य या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि … Read more

Tribal Ashram School Bharti 2026 | आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीची मोठी संधी; ‘पवित्र’ पोर्टलवरून २,४२१ पदे भरणार

Tribal Ashram School Bharti 2026

महाराष्ट्रातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(Tribal Ashram School Bharti 2026)बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये तब्बल २ हजार ४२१ शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक आणि शिक्षण सेवक संवर्गातील ही रिक्त पदे ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा … Read more

Sahayak Pradhyapak Bharti 2026 | सहायक प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! ५ हजार १२ रिक्त पदे भरणार; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Sahayak Pradhyapak Bharti 2026

महाविद्यालयीन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची(Sahayak Pradhyapak Bharti 2026)बातमी समोर आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या तब्बल ५ हजार १२ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियेत मुलाखतीला … Read more

SGPGIMS Bharti 2026 | SGPGIMS अंतर्गत 70 रिक्त पदांची भरती; ऑफलाईन अर्जाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर

SGPGIMS Bharti 2026

वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(SGPGIMS Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तत्कालीन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांचा समावेश असून एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत … Read more

College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026| कृषी महाविद्यालय कराड आणि मुक्ताईनगर येथे विविध पदांची भरती; प्राध्यापकांसह वैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026

कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड(College of Agriculture Karad And Muktainagar Bharti 2026)आणि कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. … Read more