SBI Mumbai Bharti 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये विविध पदांची भरती; 6 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

SBI Mumbai Bharti 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच(SBI Mumbai Bharti 2026)मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिलेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये अधिष्ठाता, प्राध्यापक, विपणन कार्यकारी, उप-उपाध्यक्ष आणि सहाय्यक उपाध्यक्ष या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक … Read more

The Ajara Urban Co-Op Bank Bharti 2026 | द अजरा अर्बन को-ऑप बँक अंतर्गत 13 पदांसाठी भरती; महाव्यवस्थापक, IT विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी पदांसाठी संधी

The Ajara Urban Co-Op Bank Bharti 2026

कोल्हापूर जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात(The Ajara Urban Co-Op Bank Bharti 2026)असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. द अजरा अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक या पदांचा समावेश असून एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित पदांसाठी … Read more

GPSC Goa Bharti 2026 |GPSC गोवा अंतर्गत 54 पदांची भरती; सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी पदांसाठी संधी

GPSC Goa Bharti 2026

गोवा लोकसेवा आयोग अर्थात(GPSC Goa Bharti 2026)अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या भरतीमध्ये दोन स्वतंत्र जाहिरातींचा समावेश असून एकूण 54 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक प्राध्यापक, अधिव्याख्याता, आहारतज्ज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक तसेच सहाय्यक प्राध्यापक आणि पशुवैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून … Read more

ISRO SAC Bharti 2026 | ISRO SAC Recruitment 2026: स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अंतर्गत 48 पदांची भरती; 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

ISRO SAC Bharti 2026

भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO SAC Bharti 2026)अंतर्गत कार्यरत असलेल्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC) ने विविध संशोधन आणि वैज्ञानिक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF), संशोधन सहयोगी (RA) आणि प्रकल्प शास्त्रज्ञ-I (PS-I) या पदांसाठी एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र … Read more

GIPE Pune Bharti 2026 | गोखले इन्स्टिट्यूट पुणे अंतर्गत 22 पदांची भरती!पदवीधरांना संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

GIPE Pune Bharti 2026

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये संशोधन सहकारी आणि क्षेत्रीय अन्वेषक या पदांचा समावेश असून, एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. गोखले इन्स्टिट्यूट पुणे भरती … Read more

BEML Vacancy 2026 | BEML मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची भरती; 29 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी

BEML Vacancy 2026

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड म्हणजेच(BEML Vacancy 2026)BEML लिमिटेड अंतर्गत “अधिकारी (श्रेणी २) – सुरक्षा” या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार असून, संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. BEML मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची आहे. या … Read more

महापारेषण नवी मुंबई अंतर्गत 68 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरी | Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) नवी मुंबई अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वीजतंत्री (Electrician) ट्रेडमधील एकूण 68 जागा भरल्या जाणार आहेत. वीज क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन … Read more

ICSIL Bharti 2026: अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार पदांसाठी भरती; 14 ऑगस्टला मुलाखत

ICSIL Recruitment 2026

ICSIL Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. Intelligent Communication Systems India Limited (ICSIL) अंतर्गत अग्निशमन कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर आणि सफाई कामगार या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही … Read more

NLC India Limited Bharti 2026 | सरकारी कंपनीत नोकरीची संधी! NLC India मध्ये भरती; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

NLC India Limited Bharti 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. NLC इंडिया लिमिटेड (NLC India Limited Bharti 2026) यांनी विविध प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून, या भरतीअंतर्गत एकूण 1235 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रतेची … Read more

IBPS CRP Clerk Bharti 2026 | बँकेत नोकरीची मोठी संधी! IBPS Clerk भरती 2026 जाहीर; हजारो पदांसाठी अर्ज सुरू जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

IBPS CRP Clerk Bharti 2026

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS CRP Clerk Bharti 2026) मार्फत देशभरातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये “लिपिक” (Clerk) पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत हजारो रिक्त पदे भरण्यात येणार असून, रिक्त पदांचा अचूक आकडा लवकरच जाहीर केला जाणार आहे. सध्या IBPS कडून या भरतीची संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सविस्तर … Read more